|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांचे प्रमाण सातत्याने वाढत असून हिंदूंना अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. येथील फेनी जिल्ह्यातील लालपोल परिसरात १६ वर्षांच्या संतू कुमार साहा या हिंदु मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली.
⚠️ Hindu Boy Killed in Bangladesh – Questions Raised Over Safety of Hindus
🩸 16-year-old Santu Kumar Saha was brutally killed in Feni district, Bangladesh.
👨👩👦 His family alleges the attack was pre-planned.
Bangladesh’s newly elected PM Tarique Rahman had earlier claimed that… https://t.co/G0elGMpa5k pic.twitter.com/UJO1PIUWEy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2026
संतू मियाजी पेट्रोल पंपावर त्याच्या सहप्रवाशाची वाट पहात रिक्षामध्ये थांबला होता. त्या वेळी काही जिहाद्यांनी त्याचे वाहन बळकावण्याचा प्रयत्न केला. संतूने त्यास विरोध केल्यावरून जिहाद्यांनी रिक्षाला महामार्गावरील पुलाजवळ नेले. तेथून जाणार्या एका वाहनाने संतूला धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. संतूच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, इफ्तारच्या वेळीही संतूला लक्ष्य करण्यात आले होते. हे आक्रमणही पूर्वनियोजितच होते.
२ दिवसांपूर्वीच बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यात प्रार्थना करणार्या हिंदूंवर बाँब फेकण्यात आले होते. स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला आणि काही जण घायाळ झाले.
🚨 On March 8, Hindu youth Shanto Kumar Saha was stabbed to death by a street robbers in Feni district. pic.twitter.com/2ByCSVlHpp
— Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) March 9, 2026
संपादकीय भूमिका
|

Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani