
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूमध्ये बकरी ईदसह कोणत्याही दिवशी राज्यभरात गाय आणि वासरे यांची हत्या करण्यावर पूर्ण बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंतिम भागात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने तमिळनाडू सरकारच्या विशेष अनुमती याचिकेवर नोटीस जारी केली. सरकारने युक्तीवाद केला की, उच्च न्यायालयाचा आदेश राज्यात लागू असलेल्या ‘तमिळनाडू ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट, १९५८’च्या तरतुदींच्या विरोधात आहे. या कायद्यानुसार १० वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि कामासाठी किंवा प्रजननासाठी उपयुक्त न राहिलेल्या गायींच्या हत्येला अनुमती देण्यात आली आहे; मात्र यासाठी सक्षम अधिकार्याची अनुमती घेणे आवश्यक आहे.
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai