विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीच्या समर्थनार्थ आंदोलनाच्या वेळी घडली घटना !

नवी देहली – देहली विद्यापिठाच्या उत्तर परिसरात १३ फेब्रुवारीला विद्यापीठ अनुदान आयोग समर्थनार्थ झालेल्या आंदोलनाच्या वेळी जमावाने एका महिला पत्रकारावर आक्रमण केले. ही पत्रकार ब्राह्मण असल्याने तिच्यावर आक्रमण करण्यात आले. ‘ब्रेकिंग ओपिनियन’ या यू ट्यूब वाहिनीशी संबंधित पत्रकार रूची तिवारी या विद्यापिठाच्या कला विभागाच्या परिसरात आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी पोचल्या होत्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय कार्यकर्ते, तसेच साम्यवादी विद्यार्थी संघटना यांच्याशी संबंधित आंदोलनकर्ते यांनी तिवारी यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे.
Red Hypocrisy at Delhi University 🚨
Ruchi Tiwari, a woman journalist covering protests over the new UGC caste regulations at Delhi University, was assaulted – reportedly targeted for her Brahmin identity.
The same self-proclaimed “anti-caste” voices, led by Communist groups,… pic.twitter.com/nKiTm7qmt6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2026
हे आंदोलन ‘भारतीय विद्यार्थी महासंघ’, ‘अखिल भारतीय विद्यार्थी संघटना’ आणि ‘ऑल इंडिया फोरम फॉर इक्विटी’ या साम्यवादी विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वर्ष २०२६ मधील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समता प्रोत्साहनासंबंधी नियमावली लागू करण्याची मागणी करत होते. सर्वोच्च न्यायालयाने सध्या या नियमावलीला स्थगिती दिली आहे.
संपादकीय भूमिकाएकीकडे देशातून जातपात नष्ट करण्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे जातींवरून हिंसाचार करायचा, हीच साम्यवादी अन् तथाकथित मागासवर्गीय कार्यकर्त्यांची मानसिकता उघड होते ! |
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !