Exclusive videos : अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर झालेल्या अत्याचारांचा वृत्तांत !

राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! आज २८ मे २०२१ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३८ वी जयंती !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची शिदोरी

हे मिळवलेले स्वराज्य उपभोगासाठी मिळाले आहे, असे समजू नका. हे तुमचे महाराज्य जर सुरक्षित नि प्रबळ करावयाचे असेल, तर आणखी १० वर्षे तरी तुम्हास त्या स्वातंत्र्य संपादक पिढीने केला, त्याहून दसपटीने अधिक त्याग अधिक कष्ट नि अधिक पराक्रम केला पाहिजे.

२८ मे या दिवशी होणारा स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त मेळावा आणि पुरस्कार सोहळा स्थगित

सावरकर भक्तांनी २८ मे या दिवशी आपल्या घरी सावरकर जयंती साजरी करावी. तसेच स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केल्याची छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रीकरण ९८२२८ ०१९७३ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत.

देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर

स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर यांचे विचार काँग्रेसने आणि देशाने ऐकले असते, तर त्या वेळी देशाची फाळणी झाली नसती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमानमधील कार्य !

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमधून सुटले, त्याला २ मे २०२१ या दिवशी १०० वर्षे झाली. बाबाराव आणि तात्याराव सावरकर हे दोघे बंधू ३ सहस्र ५८६ दिवसांनंतर २ मे १९२१ या दिवशी अंदमानातून सुटले. याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमध्ये केलेले कार्य……

सावरकरांचे विचार आचरणात आणणे आवश्यक ! – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

‘द वीक’ला ‘कीक’ !

क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने नुकतीच जाहीर लेखी क्षमायाचना केली आहे. ‘द वीक’च्या साप्ताहिकामध्ये ‘लॅम्ब लायनाइस्ड’ या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध केला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’कडून क्षमायाचना !

अखंड भारतासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात यशस्वी न्यायालयीन लढा देणारे त्यांचे नातू रणजित सावरकर यांचे अभिनंदन !

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दीपूर्ती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !