पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना भावप्रयोग करतांना आलेली अनुभूती

पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सौ. सुजाता रेणके ह्या साधिकेला कृतज्ञताभावाविषयी सांगितलेली सूत्रे व भावप्रयोग करतांना आलेली अनुभूती.

घराजवळ लावलेल्या तुळशीच्या रोपाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

घराजवळ लावलेली तुळशीची रोपे आपोआप जळणे आणि गुढीपाडव्याला तुळशीचे रोप लावल्यावर ‘त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, ह्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

संतांप्रती मनात अपार भाव असणारी आणि परिपूर्ण सेवा करणारी ५८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. मृण्मयी दीपक जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मृण्मयी दीपक जोशी ही या पिढीतील एक आहे !

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

पू. अश्विनीताई साधकांशी बोलतांना, व्यष्टी साधनेचे आढावे घेतांना किंवा सत्संग घेतांना त्यांच्या मुखातून काही वाक्ये सहज बाहेर पडतात. ती पुष्कळ साधी आणि सरळ असतात; मात्र ऐकणार्‍याच्या अंतर्मनापर्यंत पोचतात.

साधकांना सत्संगात विविध दृष्टीकोनांच्या माध्यमातून अनमोल मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. (सौ.) अश्विनी पवार घेत असलेल्या काही सत्संगांना बसण्याची एका साधकाला संधी गुरुकृपेने मिळाली व त्या अनमोल सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

पू. (सौ.) अश्विनीताई असती आमुची गुरुमाऊली, दुःखहारिणी आनंददायिनी ।

पू. अश्विनीताई आरूढ आहेत साधकांच्या हृदय सिंहासनी, साधक-साधिका आणि संत, आनंदाने साधना आणि सेवा करती.

सनातनचे संत समाजामध्ये प्रसिद्ध का होत नाहीत ?

सनातनचे संत केवळ ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना जिज्ञासू आणि साधक यांना ‘तन, मन आणि धन यांचा त्याग कसा करावा ? प्रारब्ध सहन करण्यासाठी साधना कशी वाढवावी ?’, हे शिकवतात. त्यामुळे . . .

गुरुकार्याची प्रचंड तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा ध्यास असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.