परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘लढून हिंदु राष्ट्र आणणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात युगानुयुगे अजरामर होईल, तर अहिंसावाद्यांचे नाव ४० – ५० वर्षांत पूर्णपणे विसरले जाईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

घातकी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘धर्मांधांपेक्षा धर्मविरोधक बुद्धीप्रामाण्यवादी अधिक धोकादायक असतात !’

हिंदु धर्माची महानता !

 ‘हिंदु धर्मात धर्मप्रसारास नाही, तर धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने जनतेला माणुसकी शिकवली नाही. परिणामी देश सर्वच बाबतीत परिसीमेच्या अधोगतीला पोचला आहे.’

अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

‘विज्ञान मायेतील गोष्टींच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्मात ईश्वर, ब्रह्म इत्यादींच्या संदर्भात संशोधन केले जाते.’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांची महती !

‘डॉक्टर, वकील, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मरक्षण करा !

‘धर्मरक्षण केल्यास स्वतःचे रक्षण होते, हे लक्षात घ्या !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

जनतेसाठी काही न करणार्‍यांना शासनकर्ते म्हणून निवडून देणारी जनताच सद्य:स्थितीला कारणीभूत आहे !

‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कोणत्याही संकटाच्या वेळी, उदा. येणार्‍या आपत्काळात साधना न करणार्‍या केवळ ‘जन्महिंदूंना, अगदी कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही देव वाचवील’, अशी आशा करू नका.

भाषेच्या विकासाबाबत शासनकर्त्यांचा नाकर्तेपणा !

आपल्याला भाषेचा विकास करण्यासाठी कोणत्याही स्तरावरील आर्थिक पाठबळाची आवश्यकता नसते.