ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून धर्मांतर : नमाजपठणासाठी मशिदीत जाऊ लागला जैन मुलगा !

वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून धर्मांतर करणार्‍या जिहाद्यांचे षड्यंत्र जाणा ! असे प्रकार रोखण्यासाठी कठोर धर्मांतरबंदी कायदा हवा !    

बरेली (उत्तरप्रदेश) येथे आनंद उपाख्य महंमद आलिम याचा हिंदु मुलीच्या विरोधात लव्ह जिहाद !

उत्तरप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही तेथील धर्मांध मुसलमानांना त्याचे भय वाटत नाही, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून समोर येते. यावर आता राज्य सरकारने फाशीसारख्या कठोर शिक्षांचा विचार करणे आवश्यक आहे !

कर्नाटकमध्ये एन्आयएकडून १६ ठिकाणी धाडी  

बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. यांत घरे, दुकाने आणि रुग्णालये यांचा  समावेश आहे.

ब्राह्मण असल्याचे सांगून महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

देशात कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासाठी समस्त हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !

पाटलीपुत्र (बिहार) येथील पारस रुग्णालयात अडीच वर्षांपासून कार्यरत फारूकी नावाचा बनावट डॉक्टर बडतर्फ !

जर केंद्रीय अन्वेषण विभागाने याविषयी माहिती दिली नसती, तर हा बनावट डॉक्टर तसाच कार्यरत राहिला असता ! त्यामुळे त्याला नोकरीवर ठेवून रुग्णांचे जीव धोक्यात घालणार्‍या रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या संदर्भातील चौकशी अद्याप चालू ! – नवी देहली पोलीस

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

गोधरा हत्याकांडावरील ‘गोधरा : अपघात कि षड्यंत्र’ या चित्रपटाचे संक्षिप्त विज्ञापन (टीझर) प्रदर्शित !

या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्.के. शिवाक्ष यांनी केले आहे.

ओटीटी मंचावर चित्रपट, वेबसीरिज आदींच्या प्रदर्शनाच्या वेळी तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य ! – केंद्रशासनाचा आदेश

अशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !

कर्नाटकमध्ये महिलांना शासकीय बसमधून करता येणार विनामूल्य प्रवास !

राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारची अट नाही.