उत्तरप्रदेशातील अनधिकृत मदरशांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांची चौकशी होणार !

अशा प्रकारचे अनधिकृत मदरसे चालू होईपर्यंत आणि त्यांना विदेशातून देणग्या मिळेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

यमुना नदीची स्वच्छता समाधानकारक नाही ! – राष्ट्रीय हरित लवाद

सरकारी यंत्रणांना शाब्दिकरित्या फटकारून काहीच उपयोग नाही; कारण त्यांची कातडी गेंड्याची झाली आहे ! त्यामुळे अशांना कठोर शिक्षा करणेच आवश्यक आहे !

जम्मू-काश्मीरमध्ये रोहिंग्या मुसलमानांसाठी अधिवास प्रमाणपत्र बनवणार्‍या टोळीला अटक

देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ? पाकिस्तान ११ लाख अफगाण्यांना हाकलत असतांना भारत कठोर कधी होणार ?

इस्रायलच्या महिलांकडून नारीशक्तीने प्रेरणा घ्यावी ! – शांताक्का, प्रमुख संचालिका, राष्ट्रसेविका समिती

रेशीमबाग येथे २० ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी समारोहात त्या बोलत होत्या.

आसामला पहिल्या सुवर्णपदकाचा मान

गोव्यात चालू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामच्या महिला बॅडमिंटन संघाने पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे. सांघिक गटातील अंतिम लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ३ विरुद्ध ० फरकाने हरवून विजेतेपद प्राप्त केले.

‘पतंजली योगपीठ हरिद्वार’कडून अमरावती येथील रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांचा सत्कार !

पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले

Parva : ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर ‘पर्व’ हा आगामी चित्रपट टाकणार प्रकाश !

भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !

सनातन धर्मविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेश पोलिसांच्या चकमकीत १९० गुन्हेगार ठार !

आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शून्य संवेदनशीलतेचे धोरण राबवत मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत १९० गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे.