Maldives India Crisis : मालदीवकडून भारतासमवेतचे देवाण-घेवाणीचे सर्व कार्यक्रम रहित !

भारतद्वेष्ट्या चीनची बाजू घेऊन राष्ट्रपती महंमद मोइज्जू त्यांच्या देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत. मालदीवचा याद्वारे आत्मघात होणार आहे, हे येणारा काळ त्यांना दाखवून देणार, यात शंका नाही !

Pope Francis : मद्य ही ईश्‍वराने दिलेली देणगी ! – पोप फ्रान्सिस

पोप फ्रान्सिस यांनी या वेळी वाईन निर्मात्यांना त्याच्याशी संबंधित नैतिक दायित्व पार पाडण्यास आणि मद्यपानाच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यास सांगितले. 

Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांकडून ब्रिटनच्या तेलवाहू नौकेवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

भारतीय युद्धनौकेने ब्रिटीश नौकेवरील २२ भारतियांसह २५ कर्मचार्‍यांचा वाचवले !

भारतासमवेतचे संबंध सुधारत आहेत ! – कॅनडाचा दावा

भारत आम्हाला सहकार्य करत आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत.

Maldives President On RepublicDay : मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू यांनी भारताला दिल्या प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा !

मला आशा आहे की, भारत आणि मालदीव यांच्यातील शतकानुशतके जुनी मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल. मी भारत सरकार आणि नागरिक यांच्यासाठी शांतता आणि विकास यांसाठी शुभेच्छा देतो.

अमेरिकेत प्रथमच गुन्हेगाराला नायट्रोजन वायू सोडून मृत्यूदंड !

अलबामा राज्यातील केनेथ स्मिथ याला एका हत्येच्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला नायट्रोजन वायू सोडून मृत्यूदंड देण्यात आला.

India Slams Pakistan : पाकने स्वतःच्या दुष्कृत्यांसाठी इतरांवर दोषारोप करू नये ! – भारताने फटकारले

पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिका त्यांच्या देशातील जिहादी अन् खलिस्तानी आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यातील काही जणांच्या होत असलेल्या हत्यांसाठी भारताला उत्तरदायी ठरवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच आहे !

Pakistani Intervention India’s Gyanvapi Issue : (म्हणे) ‘भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करा !’ – पाकिस्तान

भारताने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करत पाकिस्तान भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसत असल्यावरून कठोर शब्दांत समज देण्यास सांगितले पाहिजे !

Live Without Mobile : महिनाभर भ्रमणभाषविना रहाता आल्यास मिळणार तब्बल ८ लाख रुपये !

आज जागतिक मानवसमूह भ्रमणभाषच्या एवढा आहारी गेला आहे की, त्याला अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे लागत आहे. अध्यात्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !

Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांनी अमेरिकी नौकेवर डागल्या ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

येमेनच्या हुती बंडखोरांनी २४ जानेवारी या दिवशी मध्य-पूर्वेतील एडनच्या खाडीत अमेरिकेच्या एका नौकेवर आक्रमण केले.