
ओटावा (कॅनडा) – भारत आम्हाला सहकार्य करत आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. आम्ही हरदीप सिंह निज्जर प्रकरणात पुढे जात आहोत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या समवेतच्या चर्चेचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत. अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने आमच्याशी सहकार्य वाढवले आहे, असे विधान कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांनी कॅनडाच्या ‘सीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केले. अमेरिकेने भारतावर खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
France Backs India : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे ! – फ्रान्स
Trump Vs Lula : ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नका !
US-Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्यात अंततः युद्धबंदी करार !
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
US Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्या युद्धबंदी कराराचे मध्यस्थ म्हणून पाकने लाटले श्रेय !