आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ८ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ८ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ७ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
पुढे आपत्काळ ओसरल्यावर अशा साधकांचा प्रारब्धाचा मोठा हिस्सा भोगून संपलेला असल्याने, तसेच आपत्काळातील त्रासांमुळे शरीर आणि मन यांची दुःखांप्रती प्रतिकारक्षमता आधीच वाढलेली असल्यामुळे पुढे साधनेतील अडथळ्यांवर मात करणे त्यांना सोपे जाईल.
‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी जो मनाचा संघर्ष सध्या साधकांना करावा लागत आहे, तो करण्यास साधक शिकले, तर पुढे जीवनात येणार्या कोणत्याही संघर्षात साधकांना विजयी होता येईल’, याची निश्चिती साधकांनी बाळगावी.
प्रस्तुत लेखमालिकेत दिलेले बहुतांशी दृष्टीकोन हे सर्वांनाच उपयोगी पडणारे आहेत. ‘त्यांच्या अभ्यासाने त्रास असलेल्यांना त्रासांवर मात करण्याची प्रेरणा अन् दिशा मिळो आणि त्यांच्याकडून चांगली साधना होऊन त्यांचे जीवन आनंदी बनो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
आदर्श शिष्य होण्यासाठी साधकाने कोणते गुण अंगी बाणवावेत ?
विविध कृती करतांना स्वतः लहान मुलगी असून स्वतःसमवेत श्रीकृष्ण असल्याचा साधिकेचा भाव या ग्रंथातील तिच्या चित्रांतून प्रतीत होतो. ही चित्रे पहाणार्यांचादेखील ईश्वरा-प्रतीचा भाव जागृत करतात.
लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ -हिंदु राष्ट्र का हवे ?
हिंदु समाजातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते, विचारवंत आदींनी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व ओळखून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करावयाच्या कार्याची दिशा या ग्रंथात विशद केली आहे.