मुसलमान इतिहासकारांची मानसिकता जाणा !
काशी आणि मथुरा येथे पूर्वी मंदिरे होती. ती पाडली गेली; परंतु त्यांचे सध्याचे स्वरूप इतक्या वर्षांनी पालटण्याचे औचित्य काय?, असा प्रश्न हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे.
काशी आणि मथुरा येथे पूर्वी मंदिरे होती. ती पाडली गेली; परंतु त्यांचे सध्याचे स्वरूप इतक्या वर्षांनी पालटण्याचे औचित्य काय?, असा प्रश्न हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे.
येत्या एप्रिलपासून प्रारंभ होणार्या शैक्षणिक सत्रापासून ब्रिटनच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच चौथी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांचे शिक्षण दिले जाणार आहे. सध्या ख्रिस्ती धर्माचे शिक्षणच दिले जाते.
महाभारतातील लाक्षागृहाविषयी जे सांगितले जाते, ते सध्या उत्तरप्रदेशातील बागपतच्या बर्नावा येथे आहे.
उत्तरप्रदेश राज्यात जर कुणी महिलेची किंवा बहिणीची छेड काढली, तर ‘राम नाम सत्य है’ झालेच म्हणून समजा, अशी तंबी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्यांना दिली.
अयोध्येत श्रीराममंदिर उभारले गेल्यामुळे जगभरातील हिंदूंनी आनंद व्यक्त केला होता; मात्र खेदाने हे सांगावे लागेल की, बीबीसीने याविषयी वार्तांकन करतांना पक्षपात केला, असा घरचा अहेर ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत ब्रिटीश प्रसारमाध्यम ‘बीबीसी’ला दिला.
‘जर अयोध्येत जाऊन श्री रामललाचे दर्शन घेतले, तर आमच्यावर आक्रमणे होतील’, अशी भीती बांगलादेशातील हिंदूंनी व्यक्त केली आहे. बांगलादेशात काही दिवसांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी हिंदूंवर आक्रमणे झाली होती.
जुनागडचा मुफ्ती सलमान अझहरी याने एका कार्यक्रमात म्हटले, ‘काही वेळ शांतता आहे, मग धार येईल. आज कुत्र्यांची (हिंदूंची) वेळ आहे, उद्या आमची पाळी येईल.’ ज्ञानवापीमध्ये हिंदूंकडून उपासना चालू झाल्यावरून त्याने वरील वक्तव्य केले.
हिंदूंच्या रेट्यानंतर अंततः मुसलमानांनी आणि पालिकेने मदरसा पाडला.
कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहतमध्ये असलेल्या बेकायदेशीर मदरशावर पोलिसांसह कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकार्यांना मुसलमान जमावाने रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या विरोधामुळे प्रशासनाला बेकायदेशीर मदरसा पाडता आला नाही.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याने धर्मांध मुसलमानांनी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.