भारतात हिंदूंना धर्मशिक्षण कधी मिळणार ?

फलक प्रसिद्धीकरता

येत्या एप्रिलपासून प्रारंभ होणार्‍या शैक्षणिक सत्रापासून ब्रिटनच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच चौथी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांचे शिक्षण दिले जाणार आहे. सध्या ख्रिस्ती धर्माचे शिक्षणच दिले जाते.