मथुरा आणि काशी येथील मंदिरे मुक्त करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा !

मथुरा आणि काशी येथील मंदिरे मुक्त करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा !

हिंदु महासभेने येत्या ६ डिसेंबरला मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करून तिला अभिषेक करण्याची घोषणा केल्याने प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची दयनीय स्थिती जाणा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची दयनीय स्थिती जाणा !

नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार, बिहारमधील ५१.९१ टक्के जनता गरीब आहे. झारखंडमध्ये हेच प्रमाण ४२.१६ टक्के, तर उत्तरप्रदेशमध्ये ३७.७९ टक्के आहे. गरिबी निर्देशांकात महाराष्ट्र १७ व्या स्थानी आहे.

मदरशांना देण्यात येणारे अनुदान प्रथम बंद करा !

मदरशांना देण्यात येणारे अनुदान प्रथम बंद करा !

सर्व आतंकवादी हे मदरशांतून शिकून बाहेर पडत आहेत. देवाने मला संधी दिली, तर देशातील सर्व मदरसे बंद केले जातील, असे विधान उत्तरप्रदेश सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी केले आहे.

धर्मांधांच्या अवैध बांधकांमांविषयी प्रशासन निष्क्रीय का ?

धर्मांधांच्या अवैध बांधकांमांविषयी प्रशासन निष्क्रीय का ?

फरिदाबाद (हरियाणा) येथील बल्लभगडमध्ये सरकारी भूमीवर बांधण्यात आलेली अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली.

पाकच्या राष्ट्रपतींचा कांगावा जाणा !

पाकच्या राष्ट्रपतींचा कांगावा जाणा !

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ या हिंदी चित्रपटात खलनायकाचे इस्लामी नाव असल्यावरून पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ‘हा चित्रपट भारतातील इस्लामद्वेषाला आणखी बळ देईल’, असे म्हटले आहे.

हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देशभरात अनुमाने ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. यात श्री तिरुपती बालाजी, श्री जगन्नाथ पुरी, श्रीवैष्णोदेवी आदी मंदिरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही अनुमाने ४ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.

बहुसंख्य हिंदु खेळाडूंना हलाल मांस का ?

बहुसंख्य हिंदु खेळाडूंना हलाल मांस का ?

भारतीय क्रिकेट संघाला स्पर्धेच्या कालावधीत गोमांस किंवा डुकराचे मांस खाण्यास दिले जाणार नाही; मात्र अन्य वेळी देण्यात येणारे कोणतेही मांस हे ‘हलाल’ मांस असणार आहे, असे वृत्त ‘स्पोर्ट्स तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

धर्मांधांचे दंगल घडवण्याचे षड्यंत्र जाणा !

धर्मांधांचे दंगल घडवण्याचे षड्यंत्र जाणा !

सिलहट येथील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ख्रिस्ती पाद्र्याचा कांगावा जाणा !

ख्रिस्ती पाद्र्याचा कांगावा जाणा !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याची घोषणा नुकतीच केली होती. याला बेंगळुरूचे आर्चबिशप रेवरेंड पीटर मचाडो यांनी विरोध करतांना ‘यामुळे राज्यात अराजकता निर्माण होऊ शकते’, असे म्हटले आहे.

अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतांना केले.