काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांची धर्मांधता जाणा !
चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्वविद्यालय परिसरात काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ अशी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. या विद्यार्थ्यांना दुसर्या गटाने विरोध केला. या हिंसाचारात ८ जण घायाळ झाले.