आज : सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७१ वा वाढदिवस आहे.
सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
श्रीराम-हनुमंत भेटीचा दिवस !
‘ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा या दिवशी पंपा सरोवराच्या काठी प्रभु रामचंद्र आणि हनुमंत यांची भेट झाली.
हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवून हिंदु धर्माचा प्रचार करणारे लोकेषणाशून्य नेते बिपीनचंद्र पाल !
आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !
पहिले मराठी प्राध्यापक बाळशास्त्री जांभेकर !
आज ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
१७ मे : अक्कलकोट येथील श्री गजानन महाराज यांची आज जयंती (दिनांकानुसार)
अक्कलकोट येथील श्री गजानन महाराज यांची आज जयंती (दिनांकानुसार)