कोटी कोटी प्रणाम !
बेळगाव येथील सनातनचे ८७ वे संत पू. (कै.) डॉ. नीळकंठ दीक्षित यांची आज पुण्यतिथी
२५.४.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान
कोटी कोटी प्रणाम !
देहली येथील सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला कुमार यांचा आज ६९ वा वाढदिवस
२३.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान
सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र
आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोटी कोटी प्रणाम !
प.पू. नाना महाराज तराणेकर जयंती, इंदूर, मध्यप्रदेश.
मध्यप्रदेश येथील प.पू. श्यामसाई यांचा आज निर्वाणोत्सव