उतारवयातही शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून अन् तळमळीने सेवा करणारे कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अनंत विठ्ठल मुळ्ये (वय ७५ वर्षे) !

३.७.२०२३ या दिवशी कणकवली येथील श्री. अनंत विठ्ठल मुळ्ये यांचे अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्याविषयी त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री. रोहन मुळ्ये यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि श्री. अनंत मुळ्ये यांना निधनापूर्वी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासंदर्भात सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

साधक जन्मोत्सवाला येण्याचे नियोजन करत असतांना सर्व साधकांचा भाव अणि उत्साह बघून मला सतत भावावस्था अनुभवता येऊन कृतज्ञता वाटत होती.

आता करायची चरणी विसाव्याची भक्ती ।

‘एका साधिकेच्या मृत्यूचे वृत्त ऐकून काही क्षण माझे मन अस्वस्थ झाले; पण पुढच्याच क्षणी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला काही ओळी सुचवल्या आणि मन शांत झाले.

साधना करून उन्नती केलेल्याच्या हाताच्या बोटांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे दाखवण्याच्या संदर्भातील प्रयोग

साधना केल्याने व्यक्तीतील पृथ्वी आणि आप ही तत्त्वे अल्प होत जाऊन तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे वाढत जातात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमात मला आनंदाची अनुभूती आली. आश्रमात ज्ञानार्जन केले जाते. ‘आम्हाला अजून पुष्कळ काही शिकायचे आहे’, याची मला जाणीव झाली. अशा प्रकारचा आश्रम प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना याचा लाभ होऊ शकेल.

ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी प्रवास करतांना साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

मुंंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

गुरुसेवेचा ध्यास असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) !

कार्तिक शुक्ल त्रयोदशी (२५.११.२०२३) या दिवशी त्यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सेवा करतांना भावाच्या स्तरावर प्रयत्न करतांना साधिकेला लाभलेला संतांचा सत्संग !

पाहुण्यांना महाप्रसाद वाढण्याची सेवा करतांना ‘संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणे; पण प्रत्यक्षात तसा भाव निर्माण न होणे