रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
‘आपल्या हिंदु धर्माविषयी आस्था आणि आत्मीयता वाढायला पाहिजे’, असे मला वाटले. धर्मकार्य करणार्या सर्व साधकांना शतशः नमन !’
‘आपल्या हिंदु धर्माविषयी आस्था आणि आत्मीयता वाढायला पाहिजे’, असे मला वाटले. धर्मकार्य करणार्या सर्व साधकांना शतशः नमन !’
प्रारंभी ‘मला जमेल कि नाही’ असे वाटत होते; परंतु ईश्वराची इच्छा आणि चैतन्य कसे कार्यरत असते, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.
जळगावमध्ये प्रथमच ‘मंदिर परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला.
‘गर्भारपणी मी शिवलीलामृत, श्रीमद्भगवद्गीता, हरिपाठ आदी धार्मिक ग्रंथांचे वाचन करत असे. त्या वेळी मला सतत देवतांची स्वप्ने पडत. मी प्रतिदिन नामजपही करायचे.
‘अकोला येथील ‘जुने शहर’ या विभागातील संवेदनशील भागात रहाणार्या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांकडून मागणी आल्यानुसार १२.३.२०२३ या दिवशी एका छोट्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे….
‘२.८.२०२३ ते ५.८.२०२३ या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, हे समजल्यावर माझे कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव पुष्कळ जागृत झाले.
‘१२.७.२०२३ या दिवशी मी नामजप करत होतो. त्या वेळी माझा ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप चालू होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझी साधना व्यवस्थित चालली आहे ना ?
फुले उन्हात ठेवणे किंवा डबीचे झाकण उघडून त्यांना वारा लागू देणे, असे काहीच केलेले नाही. डबी कायम बंदच ठेवलेली असते, तरीसुद्धा फुले चांगली राहिलेली आहेत !
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्यातील गुणांचे दर्शन घडले. सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सर्व साधक ब्रह्मोत्सवाच्या दिशेने येत असतांना ‘देवच सर्व साधकांचे स्वागत करत आहे. दैवी वाद्ये वाजत आहेत आणि साधकांवर फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले.