पुणे येथील श्री. दादासाहेब वळकुंदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘मी अभियंता महाविद्यालयात (इंजिनीयरींग कॉलेजमध्ये) नोकरी करत होतो. तेव्हा माझ्या घरच्या भौगोलिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे देवाची भक्ती करण्यासाठी वातावरण पूरक नव्हते.

रामनाथी आश्रमात आल्यावर वाराणसी येथील श्री. दिलीप राय यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

गुरुदेवांच्या कृपेने मला पहिल्यांदाच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यायला मिळाले. मला गोव्याला येतांना पुष्कळ अडचणी येत होत्या. नियोजित वेळेपेक्षा रेल्वे २० घंटे उशिरा येणार होती..

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली खांदा कॉलनी (पनवेल, जिल्हा रायगड) येथील कु. शरण्या मयूर उथळे (वय १ वर्ष ८ मास) !

चि. शरण्या मयूर उथळे हिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे

‘९.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या आकाशतत्त्वाची, म्हणजेच नादाची अनुभूती घेण्यासाठी काही प्रयोग आम्हा काही साधकांसमोर केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आपल्या हिंदु धर्माविषयी आस्था आणि आत्मीयता वाढायला पाहिजे’, असे मला वाटले. धर्मकार्य करणार्‍या सर्व साधकांना शतशः नमन !’

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांसाठी नाट्यवर्ग घेतांना श्री. रामचंद्र शेळके यांना आलेल्या अनुभूती

प्रारंभी ‘मला जमेल कि नाही’ असे वाटत होते; परंतु ईश्वराची इच्छा आणि चैतन्य कसे कार्यरत असते, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.

‘मंदिर परिषदे’च्या वेळी सेवा करतांना सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांना आलेली अनुभूती !

जळगावमध्ये प्रथमच ‘मंदिर परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला.

५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली  मडगाव, गोवा येथील कु. आर्या दिगंबर जामदार (वय ७ वर्षे) !

‘गर्भारपणी मी शिवलीलामृत, श्रीमद्भगवद्गीता, हरिपाठ आदी धार्मिक ग्रंथांचे वाचन करत असे. त्या वेळी मला सतत देवतांची स्वप्ने पडत. मी प्रतिदिन नामजपही करायचे.

अकोला येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती

‘अकोला येथील ‘जुने शहर’ या विभागातील संवेदनशील भागात रहाणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांकडून मागणी आल्यानुसार १२.३.२०२३ या दिवशी एका छोट्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे….

रायपूर (छत्तीसगड) येथील सौ. हिना परमार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे, हे कळल्यावर आलेल्या अनुभूती !

‘२.८.२०२३ ते ५.८.२०२३ या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, हे समजल्यावर माझे कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव पुष्कळ जागृत झाले.