प्रार्थना आणि नामजप केल्यावर गुरुकृपेने पुराचे पाणी साधक अन् धर्मप्रेमी यांच्या घरात न येणे
‘२१.७.२०२३ ला रात्रीपासून जोराचा वारा आणि पाऊस चालू होता. दुसर्या दिवशीपर्यंत गावातल्या नदीला पूर आला. आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याचा प्रवाह ….
‘२१.७.२०२३ ला रात्रीपासून जोराचा वारा आणि पाऊस चालू होता. दुसर्या दिवशीपर्यंत गावातल्या नदीला पूर आला. आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याचा प्रवाह ….
शिकणे ही प्रक्रिया अविरतपणे आणि कुणाकडूनही होऊ शकते, हे लक्षात येण्यासाठी ‘सर्वांच्या अनुभूतीतून कसे शिकायचे ?’, हे देव दाखवून देतो.
आम्ही कर्मामाई मंदिरात २ मास पोथीवाचन करत होतो. महापुराच्या दिवशी पोथी वाचत असतांना पोथीतही प्रलयाचा प्रसंग होता.
‘आत्म्यामध्ये स्त्री-पुरुष असा भेद नसतो. तो सर्वसमावेशक आहे. आपण जे ‘अहं ब्रह्मास्मि ।’ (मी ब्रह्म आहे) किंवा ‘शिवोऽहं’ (मी शिव आहे.) म्हणतो, ते प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही लागू होते.
‘आपण सर्वांनी स्वतःत जर एका गुणाची वृद्धी केली, तर अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आपोआप नष्ट होतील. अनेक गुणांची माळ बनवून ती गुरुचरणी अर्पण करूया.
काकांचा सनातन संस्थेच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास आहे. ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कोणत्या ग्रंथात अध्यात्मातील कोणते सूत्र किंवा तत्त्व लिहिले आहे’, हे लगेच सांगतात. ते ग्रंथात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे स्वतः कृती करण्याचाही प्रयत्न करतात.
‘अनुमाने ४ मासांपूर्वी मी आणि माझी मुलगी सौ. विद्या विनायक शानभाग रामनाथी आश्रमातून रात्री १० वाजता दुचाकीने घरी जात होतो. त्या वेळी माझा मनामध्ये श्री दुर्गादेवीचा जप चालू होता.
सत्संगात जाणे, नामजप करणे, सेवेच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करतांना इतरांशी संपर्क करणे इत्यादी साधनेची अंगे कृतीत आणल्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. अध्यात्मप्रसारासाठी संपर्क करतांना साधकांकडून ‘समाजातील जिज्ञासूंशी कसे बोलायचे ?’, हे मी शिकले.
‘एकदा मला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मी गुरुदेवांचे स्मरण करत असतांना ‘आजच्या सत्संगात त्यांनी मला काय काय शिकवले ?’
माझी आध्यात्मिक माऊली पू. (सौ.) अश्विनीताई । आहे प्रेमळ अन् चैतन्याची साउली ।। १ ।।
आहे मी अपराधी जरी, तरी प्रत्येक वेळी मज क्षमा करी । आहे आम्हा लेकरांवर (टीप १) अपार तिची प्रीती ।। २ ।।