अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नावीन्यपूर्ण ओळख करून देणार्या सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेची सुवर्णसंधी !
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
सध्या अनोळखी व्यक्तींकडून काही साधक किंवा वाचक यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून किंवा लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) पाठवून ‘तुम्ही … व्यक्तीला ओळखता का ?’, असे विचारून त्या व्यक्तीविषयी अनावश्यक माहिती जाणून घेण्याचा किंवा त्या व्यक्तीविषयी साधक किंवा वाचक यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील.