योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहित केल्याने अधिकच वाढतो !

२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कठीण काळातही प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (वय ६१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२४.६.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेतले. आज पुढील भाग पाहूया.

नेतृत्व गुण आणि प्रेमभाव वाढवून साधकांची प्रगती करवून घेतल्यास आपलीही आध्यात्मिक उन्नती होते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधकांच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेत असतांना आपण त्यांच्या दोष-अहं यांच्या निर्मूलनासह गुण आणि कौशल्य यांना दिशा दिली पाहिजे. त्याद्वारे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार करायला हवा. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीतून आपली प्रगती होते.

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करत रहाणे आवश्यक असते.  

उत्तर महाराष्‍ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्‍या ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी ज्ञानशक्‍ती प्रसार अभियानाविषयी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना आलेल्या विविध अनुभूती आणि त्यांचा हिंदु जनजागृती समितीविषयी असलेला जिव्हाळा !

अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशन काळात आलेल्या अनुभूती, हिंदु जनजागृती समितीविषयी वाटणारा जिव्हाळा, विषयी हृद्य मनोगत व्यक्त केले. त्यांतील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पहाणे’, हा माझ्यासाठी एक अप्रतिम अनुभव होता. येथील स्वच्छता, मांडणी आणि साधकांचे मार्गदर्शन अतुलनीय आहे. येथील साधकांसारखी भक्ती अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही.’

‘धर्मदान मोहिमे’साठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

सत्पात्रे दान’ हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते.

विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. यावर त्यांना उत्तर देण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा देण्यात आली असून उत्तर न दिल्यास आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडले  

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे येथील कँप २ भागातील मध्यवर्ती कार्यालय २५ जून या दिवशी दुपारी फोडण्यात आले.