देवद (पनवेल) येथील डॉ. दीपक जोशी यांनी सांगितलेली औषधे घेतल्याने आणि प्रतिदिन केवळ २ वेळा जेवल्याने साधिकेचा पित्ताचा त्रास न्यून होणे
देवद (पनवेल) येथील डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांवर उपचार करण्यासाठी येतात. एकदा ते आश्रमात आले असतांना मी त्यांच्याकडून औषध घेतले.