ब्रह्मास्त्र यज्ञाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ब्रह्मास्त्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी युरोप येथील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

सनातन संस्थेविषयी आदर असणारे डोंबिवली येथील कै. बाळकृष्ण मुकुंद नार्वेकर !

​‘१८.११.२०२० या दिवशी सकाळी डोंबिवली येथील सोन्याचांदीच्या दागिन्यांचे व्यापारी श्री. बाळकृष्ण मुकुंद नार्वेकर यांचे निधन झाल्याचे मला समजले.

परम पूज्य साधकांचे प्राणसखा शोभती ।

परात्पर गुरु डॉ. आठवले हे कृपा, दया आणि प्रीती यांचा महासागर असल्याने सर्वांनाच त्यांचा सगुणातील सत्संग हवा असतो; मात्र त्यास मर्यादा असल्याचे त्यांनी त्यांच्या प्रत्येक ग्रंथातील आरंभीच्या पृष्ठावर ४ ओळींत सांगितले आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही नेहमी आनंदी रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणार्‍या कवळे, फोंडा, गोवा येथील कै. वृंदा बाळकृष्ण दामले (वय ५९ वर्षे) !

कवळे, फोंडा, गोवा येथील कै. वृंदा बाळकृष्ण दामले यांचे २५.७.२०२० या दिवशी कर्करोगाने निधन झाले.

प्रेमळ, सकारात्मक आणि सेवा करण्यासाठी साधकांना घडवणारे कै. अजय संभूस !

​‘संभूसकाकांना ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांचे नियोजन कसे करायचे ?’, हे लक्षात यायचे नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना कै. अजय संभूस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘मी आणि संभूसकाका आम्ही दोघे मागील ८ वर्षे ठाणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत एकत्र सेवा केली.