गुरुदेवांना अनुभवापेक्षा व्यापकता अपेक्षित असणे

आपल्या साधनेचा अधिकार सोडून गुरुदेव तो इतर कुणाला देणे शक्य आहे का ? प्रत्येकाने ‘गुरुदेवांच्या इच्छेने सर्व घडत आहे’, या सकारात्मकतेचा स्वीकार करून त्याप्रमाणे प्रयत्न करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे.

‘देवच सर्व करतो’, या सहजभावात राहून कर्तेपण गुरुचरणी अर्पण करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव असलेल्या पू. कुसुम जलतारेआजी !

कार्तिक शुक्ल पक्ष पंचमी (१९ नोव्हेंबर २०२०) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन’ हा शांतीविधी आहे. त्या निमित्ताने एका साधिकेने वाहिलेली कृतज्ञतेची ही शब्दसुमने . . .

हे गुरुमाऊली, समर्पित व्हावे आपुल्या चरणी ।

‘स्व’ अर्पण करून घ्यावा’, हीच प्रार्थना ।
चरणी विलीन करून घ्यावे ।
अन् मायेतून मुक्त करावे, या वेड्या जिवाला ॥

‘कर्तेपणा कसा घालवायचा ?’, याविषयी संतांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यावर साधिकेने केलेले चिंतन

‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो.

सौ. वैदेही गौडा यांच्या विवाहानिमित्त रामनाथी आश्रमात वास्तव्यास असतांना साधिकेने अनुभवलेले क्षणमोती !

‘आश्रम म्हणजे साक्षात् चैतन्याचा गोळाच आहे’, असे मला वाटत होते. ‘आपण काय पुण्य केले; म्हणून आपण आश्रमात आलो ?’, असा विचार होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.