मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

९ एप्रिल या दिवशी मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथील नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला.

सध्या वाढत असलेल्या प्रदूषणास वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र अधिक कारणीभूत !

‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?

सांस्कृतिक भारतासाठी पंचांग बहुमोल !

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे पूजन केले जाते. पंचांग हे हिंदु संस्कृती संवर्धक आहे. एका शब्दात सांगायचे, तर ते प्राचीन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र आहे. ज्या काळात जग लज्जारक्षणाचे साधने शोधत होते, तेव्हा भारतात सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांची नेमकी स्थिती सांगितली जात होती.

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेरच्या पदार्थांऐवजी घरचे आणि पारंपरिक अन्न खा !

आपणिकान्न म्हणजे (आपणिक – दुकान वा उपाहारगृह इत्यादी) जिथे अन्न, वस्तू यांचा विनिमय होतो. असे अन्न हे आयुर्वेदानुसार त्रिदोषकारक सांगितले आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीनही वाढवणारे की, जे स्वास्थ्यासाठी मुळीच योग्य नाही.

नम्र आणि गुरुदेवांप्रती भाव असणारी पुणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) !

ती सूक्ष्मातून गुरुदेवांशी बोलत असते. ‘प.पू. गुरुदेव तिच्याकडे बघत आहेत’, असे तिला वाटते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना तिची भावजागृती होते.

गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकात एका वर्षातच झालेले पालट !

गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेत इतका आनंद मिळतो की, त्या आनंदाची तुलना दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचे कार्यक्रम पहातांना मिळालेल्या आनंदाशी होऊ शकत नाही.

‘निरर्थक विचारध्यास आणि कृतीचा अट्टाहास करणे’, या मानसिक आजारामुळे साधिकेला होणारे विविध त्रास सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपामुळे न्‍यून होणे

माझ्या मनात भीती असायची. ‘मला कर्करोग झाला, तर.. ?’, या विचाराने माझे शरीर थंड व्हायचे. माझ्या मनात हा विचार आल्यावर मला ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचणेच बंद होऊन जात असे.

सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांची खोली यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका शिबिरात साधिकांना आलेल्या अनुभूती

१०.९.२०२३ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिबिर झाले. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.