माता-पित्याच्या चरणी ब्रह्मांड पाहून त्यांना प्रदक्षिणा घालणार्‍या श्री गणेशासम आपणही गुरुदेवांना शरण जाऊन साधनेची परिक्रमा पूर्ण करूया !

‘एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिवाने गणपति आणि कार्तिकेय यांच्यापैकी ‘पृथ्वी-प्रदक्षिणा सर्वप्रथम कोण पूर्ण करणार’,

सार्वजनिक गणेशोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन होणे अपरिहार्य !

‘सध्या ‘गणेशोत्सव म्हणजे डॉल्बी, डी.जे. यांवर गाणी लावून मद्यपान करून धांगडधिंगा करण्याचे दिवस’, असे सर्वांना वाटत आहे. ‘सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही’, असे दिसते.

थेऊर (जिल्हा पुणे) येथील गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या उपासनेचे स्थान !

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते.

श्री गणपतीच्या विविध नावांचा अर्थ

गण + पति = गणपति. संस्कृतकोशानुसार ‘गण’ म्हणजे पवित्रक. पवित्रक म्हणजे सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकण. ‘पति’ म्हणजे स्वामी. ‘गणपति’ म्हणजे पवित्रकांचा स्वामी.

गणपतीने रावणाचे गर्वहरण केले, त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांमधील कर्तेपणारूपी रावणाचा नाश करत असणे श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी नमन !’

‘हे गणराया, हिंदु राष्ट्र स्थापनेची सेवा करत असतांना आमच्यामध्ये कर्तेपणाचा विचाररूपी रावण जागृत होतो.

आव्हाणे बुद्रूक (जिल्हा नगर) येथील निद्रावस्थेतील दक्षिणोत्तर श्री गणेशमूर्ती !

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते.

ज्येष्ठा गौरी व्रताचे आध्यात्मिक महत्त्व

भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी ते भाद्रपद शुक्ल पक्ष दशमी या काळात ज्येष्ठा गौरीचे व्रत केले जाते. सूक्ष्म परिणाम : अष्टमीच्या तिथीला देवीतत्त्वाचे पृथ्वीतलावर शुभागमन होते. नवमीला देवीतत्त्वाची वृद्धी होते आणि दशमीला

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कथन करणाऱ्या पद्मालय (जिल्हा जळगांव) येथील अतिप्राचीन डाव्या आणि उजव्या सोंडेच्या स्वयंभू श्री गणेशमूर्ती !

जळगाव जिल्ह्यातील एरंड तालुका ! तालुक्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मालय या पवित्र क्षेत्री असलेले श्री गणेशमंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील मूर्ती १०० हून अधिक वर्षांपूर्वी मंदिराजवळ असलेल्या तळ्यात मिळाल्या.

महाल, नागपूर येथील जागृत श्री गणपति मंदिर !

गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धिंगत व्हावी, या हेतुने आणि श्री गणेशाच्या कृपेने श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF