(म्हणे) ‘काँग्रेस गोव्यात ‘अल्पसंख्यांक आयोग’ स्थापन करणार !’

गोव्यात सर्वधर्मीय सलोख्याने रहातात आणि येथे समान नागरी कायदा आहे. अल्पसंख्यांक आयोग स्थापन करून हा धार्मिक सलोखा काँग्रेसमधील अल्पसंख्यांकांना बिघडवायचा आहे का ?

रुमडामळ, दवर्ली येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांकांची सभा पोलिसांनी बंद पाडली

सरकारी नियमांचे आणि देशातील कायद्यांचे पालन न करण्यात अल्पसंख्यांक नेहमीच आघाडीवर असतात !

मंत्री मायकल लोबो आणि आमदार प्रवीण झांट्ये यांची भाजपला सोडचिठ्ठी

गोव्यात १४ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेची निवडणूक होत असल्याने राजकीय घडामोडी आता गतीमान झाल्या आहेत.

गोव्यात कोरोनाबाधित १ सहस्र ५९२ नवीन रुग्ण

कोरोनाच्या चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे दिवसभरातले प्रमाण २७.८ टक्के आहे.

केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर आणि सहलेखक श्री. चिरायू पंडित लिखित ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ पुस्तकाचे गोव्यात लोकार्पण

‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन ९ जानेवारी या दिवशी येथील ‘गोमंतक मराठा समाज  राजाराम स्मृति सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निर्बंधांचे गोव्यात काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

गोव्यात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधी पक्ष कृतीशील

गोव्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप हे ४ पक्ष असू शकतात. या अनुषंगाने काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आहे; मात्र या दोन्ही पक्षांनी याविषयी गुप्तता पाळली आहे.

‘‘भारताचे दुसरे विभाजन रोखायचे असेल, तर ‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ हे पुस्तक प्रत्येक भारतियाने वाचावे !’’

‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे वाचन केल्याने प्रत्येक भारतियाच्या मनात एक नवीन विचार आणि ऊर्जा निर्माण होणार आहे.

‘सनातन पंचांग २०२२ – हिंदी’ या ‘अ‍ॅप’चे भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांच्या हस्ते लोकार्पण !

मागील १० वर्षांपासून सनातन पंचांग मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ या ७ भाषांमध्ये प्रकाशित केले जात आहे. ‘सनातन पंचांग २०२२’ या ‘अ‍ॅप’मध्ये धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या संदर्भात सोपी माहिती दिली आहे.

गोव्यात निवडणूक प्रचाराच्या वेळी पैशांचे वाटप रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ! – मुख्य निवडणूक अधिकारी

असे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना म्हणावे लागणे आणि निवडणुकांत पैशांचे वाटप होणे आतापर्यंतच्या सर्व राजकीय पक्षांना लज्जास्पद !