उन्हाळ्यात उपयुक्त सनातन उशीर (वाळा) चूर्ण !
उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे. असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.
उन्हाळ्यामध्ये प्रतिदिन पिण्याच्या पाण्यामध्ये सनातन उशीर (वाळा) चूर्ण मिसळून प्यावे. असे केल्याने उष्णतेच्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.
जांघा, काखा, मांड्या, नितंब (कुल्ले) इत्यादी भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे निर्माण होतात. या चकंदळांच्या कडा उचललेल्या, तांबूस आणि फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट अन् कोंडा असलेला असा दिसतो.
वात, पित्त आणि कफ या दोषांबद्दल समजून घ्यायचे असेल, तर … समजा दोन व्यक्तींचे भांडण चालू आहे आणि दोघेही रागीट असतील, तर त्यांचे भांडण न्यून होण्याऐवजी वाढत जाईल. याउलट त्यातील एक व्यक्ती शांत असेल, तर भांडण लवकर मिटेल. असेच या दोषांच्या संदर्भात आहे.
सध्या दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता पुष्कळ वाढली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर जायचे असल्यास उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्री, गॉगल इत्यादींचा वापर करावा.
नियमित व्यायाम करणे, सकाळी १० वाजेपर्यंत काही न खाणे, भूक लागल्यावरच खाणे, रात्री ८ वाजेपर्यंत जेवणे आणि पुरेशी झोप घेणे एवढ्याच गोष्टींचे पालन केले, तरी वसंत ऋतूमध्ये होणार्या विकारांना प्रतिबंध होऊ शकतो.
चैत्र-वैशाख (हा) वसंत ऋतू’ असे आपण शाळेत शिकलेलो आहोत. हे कालमापनाच्या दृष्टीने योग्य आहे; परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने ‘जेव्हा ऋतूची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो ऋतू’, असे म्हणतात.
‘अनेकांना खारी, टोस्ट, बिस्कीट आणि पाव इत्यादी बेकरीमधील पदार्थ चहामध्ये बुडवून खाण्याची सवय असते. मुळात हे आपल्या भारतियांचे खाद्यच नाही ! ज्या ठिकाणी ताजे अन्न खायला मिळण्याची सोय नाही, अन्न शिजवण्यासाठी अग्नी आणि पाणी इत्यादी साधने नाहीत किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी…
या उपचाराने मूतखडा फुटून लघवीवाटे बाहेर पडण्यास साहाय्य होते. हा उपचार १ मास करावा. यापेक्षा अधिक दिवस औषध घ्यायचे असल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.
वटवृक्ष हा केवळ महावृक्ष नव्हे, तर महौषध आहे. त्याची मुळे, खोडाची साल, चिक, अंकुर, पाने, फुले, फळे, पारंब्या इत्यादी कल्पतरूप्रमाणे नानाविध प्रकारे औषधांमध्ये उपयुक्त ठरते; पण निश्चितच योग्य पद्धतीने आणि वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) याचा उपयोग करावा.
‘पूर्वीच्या काळी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांच्या कानांमध्ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्या माध्यमांतून ‘कर्णपूरण’ म्हणजे कानांत तेल घालण्याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.