दूध किंवा न्याहारी अंघोळीपूर्वी न घेता अंघोळ झाल्यावरच का घ्यावेत ?
अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्ये वृद्धी करते. अंघोळ केल्याने अग्नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्हा न्याहारी करावी. त्यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्यानंतरच न्याहारी करावी. आयुर्वेदोक्त दिनचर्येचे पालन करावे !