पाकची भारतावर टीका
इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारताकडून जम्मू-काश्मीरमध्ये मशिदी आणि मदरसे यांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येत आहे. यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित करून ही कारवाई धार्मिक स्वातंत्र्याचा भंग असल्याचा आरोप केला. ‘धार्मिक गोष्टींमध्ये उघड हस्तक्षेप हा धर्म आणि श्रद्धा यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे. जम्मू-काश्मीरमधील मुसलमानांना भयभीत करून कडेला ढकलण्याचा आणखी एक सक्तीचा प्रयत्न आहे’, असा आरोप पाकने केला आहे.
Pakistan's Hypocrisy Exposed 🇵🇰🚫
Pakistan claims India is "intimidating" Muslims by mapping mosques & madrasas in Kashmir.
It’s time for India to remind them: Jammu & Kashmir is our integral part. Period. 🇮🇳
Pakistan has ZERO right to interfere in our internal matters. 🤚🛑… pic.twitter.com/afMefhGMJ3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 18, 2026
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,
धार्मिक अधिकार्यांची वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि पंथीय संबद्धता गोळा करणे, हे योजनाबद्ध छळासमान आहे. यामागील उद्देश ‘धर्म मानणार्यांमध्ये भीती निर्माण करणे आणि त्यांच्या धर्माचे मुक्तपणे पालन करण्यास अडथळा निर्माण करणे’, हा आहे.
🔊PR No.1️⃣9️⃣/2️⃣0️⃣2️⃣6️⃣
Pakistan Condemns the Profiling of Mosques and Mosque Management Committees in Indian Illegally Occupied Jammu and Kashmir https://t.co/OGiJwDFgaJ
🔗⬇️ pic.twitter.com/8s2sk06fZi— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) January 17, 2026
पाकिस्तान नेहमीच काश्मिरी लोकांसमवेत एकजुटीने उभे राहील आणि त्यांना लक्ष्य करणार्या सर्व प्रकारच्या धार्मिक छळाविरोधात आवाज उठवत राहील.
संपादकीय भूमिका
|

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !