
चेन्नई – ‘विजयश्री स्कूल ऑफ हरिकथा’ या विद्यालयाने २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चेन्नई येथील नारदगण सभागृहात ‘विजयश्री मार्गझी वैभवम् २०२५’ या ३ दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विशाखा हरि यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘सनातन अँड्रॉईड पंचांग २०२६’चे प्रकाशन करण्यात आले.
📿 Sanatan Android Panchang 2026 Launched 📱✨
At Vijayashree Margazhi Vaibhavam 2025 in Chennai, the Tamil version of Sanatan Android Panchang 2026 was released by Mrs. Vishakha Hari 🙏
Pujya (Mrs.) Uma Ravichandran (@Uma_hjs) explained its features@SanatanPanchang pic.twitter.com/5Rrin8PYf8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 19, 2025
या कार्यक्रमाला पू. (सौ.) उमा रविचंद्रन, श्री. बालाजी कोल्ला, सौ. कल्पना बालाजी, श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार उपस्थित होत्या. या वेळी पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांगा’ची संक्षिप्त ओळख, तसेच ‘अँड्रॉइड पंचांग’ हे ‘गूगल प्ले स्टोअर’वरून कसे ‘डाऊनलोड’ करावे, याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाला १ सहस्र जण उपस्थित होते.
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !