पाकिस्तानच्या हवाई आक्रमणाचा उगवला सूड !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) वर ड्रोन आणि लढाऊ विमाने यांद्वारे केलेल्या आक्रमणाला अफगाणिस्तानने प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानने २ ड्रोनद्वारे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ‘इस्लामिक स्टेट’च्या तळांवर अचूक आक्रमण केले. त्या वेळी ‘इस्लामिक स्टेट’चे काही प्रमुख आतंकवादी तेथे उपस्थित होते. त्यात अब्दुल हकीम तोहिदी, गुल नाजिम आणि सादिक यार यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
🔥 Proxy War Explodes in Pakistan’s Backyard
Taliban drones hit ISIS bases in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa – in retaliation for Islamabad’s airstrikes on TTP.
Kabul accuses Pakistan of sheltering ISIS to pressure Afghanistan & push anti-India terror.
No official response from… pic.twitter.com/Pd78EPEG7F
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 27, 2025
तालिबानच्या या ड्रोन आक्रमणाविषयी पाकिस्तानने अद्याप कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. तालिबानी सूत्रांचा आरोप आहे की, पाकिस्तानचे सैन्यदल ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांना आश्रय देते, जेणेकरून तालिबान सरकारवर दबाव आणता येईल आणि भारताविरुद्ध आतंकवादी कारवाया घडवता येतील.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले