अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांना धमकी

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प नवीन योजना आणली आहे. ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांना सांगितले आहे की, जर त्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत २८ कलमी शांतता योजनेवर स्वाक्षरी केली नाही, तर त्यांना सत्ताच्युत करून कारागृहात टाकले जाईल.
युक्रेनने अमेरिकेकडे घातक क्षेपणास्त्रांची मागणी केली असतांना ती देण्याऐवजी अमेरिकेने शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास झेलेंस्की यांना सांगितले. झेलेंस्की करारावर स्वाक्षरी करण्यास सिद्ध नाहीत.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !