माकपशी आहेत जुने संबंध !

थिरूवनंतपूरम् (केरळ) : शबरीमला मंदिरातील सोने गायब झाल्याच्या प्रकरणी त्रावणकोर देवस्वम् बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि आयुक्त एन्. वासू यांना विशेष अन्वेषण पथकाने अटक केली. वासू यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी (‘माकप’शी) जुने संबंध असून ते कोल्लम पंचायत अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ते माजी मंत्री पी.के. गुरुदासन् यांचे खासगी सचिव आणि कायदेशीर सल्लागार राहिले आहेत.
🚨 Major Breakthrough in the #SabarimalaGoldScam
• Former Travancore Devaswom Board President N. Vasu arrested – a key turning point in the investigation.
• Vasu has deep links with CPI(M), having served as Kollam Panchayat President and adviser to senior party leaders.
•… https://t.co/WLpE0pOWTU pic.twitter.com/btHyOUdTOo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2025
या अटकेवर व्ही.डी. सतीशन् यांनी म्हटले की,
Arrest of #NVasu exposes #CPM leadership’s direct link to #SabarimalaGoldLoot. Accountability doesn’t stop with Vasu;both the former ¤t Devaswom Ministers must be booked. UDF’s demand for Minister’s resignation & removal of PSPrasanth-led Board stands fully justified. pic.twitter.com/T3nu4iJQZy
— V D Satheesan (@vdsatheesan) November 11, 2025
वासू यांना अटक झाल्यामुळे वरिष्ठ माकप नेत्यांची संलग्नता उघड होईल. विशेष अन्वेषण पथक माकप नेते आणि माजी अध्यक्ष पद्मकुमार यांचीही चौकशी करू शकते.
संपादकीय भूमिकासाम्यवाद्यांच्या राज्यात मंदिरांच्या संपत्तीवर कोण दरोडे घालत आहे ? हे यातून उघड होते ! |
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी