अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची अप्रत्यक्ष धमकी

वॉशिंग्टन (अमेरिका) – जर तैवानवर आक्रमण केले, तर त्याला काय प्रतिसाद मिळेल ?, हे त्यांना (चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना) ठाऊक आहे. त्यांनी आमच्या बैठकीत त्यावर चर्चा केली नाही; कारण त्यांना त्याचे परिणाम ठाऊक आहेत, अशी अप्रत्यक्ष धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.
🇨🇳⚔️ “Xi Jinping knows the consequences of invading Taiwan!”
💬 US President Donald Trump claims China never dared to invade Taiwan during his tenure, because Xi feared a strong US response.
👉 Indirect warning from Trump to Beijing once again!#Geopolitics #USChina
PC:… pic.twitter.com/1zNpRV2U7l— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 4, 2025
१. ट्रम्प यांनी दावा केला की, शी जिनपिंग यांनी आश्वासन दिले होते की, मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत चीन तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही सैनिकी कारवाई करणार नाही.
२. ट्रम्प यांचा दावा आहे की, त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनने कधीही तैवानवर आक्रमण करण्याचे धाडस केले नाही; कारण त्यांना अमेरिकेच्या तीव्र प्रतिसादाची भीती होती.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात