बजरंग दलाच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद
(टीप : वाय-फाय म्हणजे बिनतारी इंटरनेट जोडणी)

बेंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दलाने २९ ऑक्टोबरला जिगणी पोलीस ठाण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नावाच्या वाय-फाय वापरकर्त्याविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे. ही घटना बेंगळुरू शहराच्या बाहेरील जिगणीजवळील कल्लुबालू गावात घडल्याचे सांगितले जाते. भ्रमणभाषवर वाय-फाय नेटवर्क शोधतांना शेजारील वापरकर्त्यांची ओळख दिसते आणि त्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नावाचे नेटवर्कही आढळले.
📶 Jigani, Bengaluru: Wi-Fi Named ‘Pakistan Zindabad’, FIR Filed after Bajrang Dal complaint
📱 Network name spotted during Wi-Fi search on phones
🚨 Police probing if anti-national elements active in the area
pic.twitter.com/F8wMc9Cdls— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2025
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, या परिसरात राष्ट्रविरोधी विचारसरणीचे लोक सक्रीय असू शकतात.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !