
काठमांडू (नेपाळ) – धनुषा जिल्ह्यातील जनकपूरधाम येथे श्री दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन मिरवणूक रिजवी जामा मशिदीजवळून जात असतांना धर्मांध मुसलमानांनी त्यावर आक्रमण केले. ही घटना २ ऑक्टोबर या दिवशी घडली.
Attack on Shri Durgadevi Immersion Procession near mo$que in Nepal
🔹 Police use tear gas and impose curfew to control the situation
🔹 Large police deployment in the area
🔹 Local Hindus say: “Since Nepal became secular, celebrating festivals peacefully has become difficult for… pic.twitter.com/CVtJVyp8uD— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2025
१. मशिदीजवळ जमलेल्या मुसलमान जमावाने मिरवणुकीवर दगडफेक आणि काचेच्या बाटल्या फेकल्या.
२. परिस्थिती बिघडताच पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला.
३. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.
नेपाळ धर्मनिरपेक्ष देश बनल्यापासून हिंदूंना सण साजरे करणे कठीण
स्थानिक हिंदु समाजाने या घटनेविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘जेव्हापासून नेपाळला धर्मनिरपेक्ष देश घोषित केले गेले आहे, तेव्हापासून हिंदूंना शांततेत सण साजरे करणे कठीण झाले आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाकेवळ भारतातच नव्हे, तर शेजारी नेपाळमध्येही मशिदी या हिंदुविरोधी कारवायांचे अड्डे बनल्याचे उदाहरण ! |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !