
राजकोट (गुजरात) – येथील सत्र न्यायालयाने अमन, अब्दुल शुकूर आणि सैफ नवाज या ३ जिहादी आतंकवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना २६ जुलै २०२३ या दिवशी राजकोट शहरातील सोनी बाजार येथून अटक करण्यात आली होती. हे तिन्ही आतंकवादी ‘अल्-कायदा’ संघटनेशी जोडलेले होते. ते अल्-कायदासाठी आतंकवादी कारवायांमध्ये साहाय्य करण्यासाठी स्थानिक लोकांना जोडत होते.
🚨 Rajkot, Gujarat – Life Imprisonment to terrorists
⚖️ Sessions Court sentences 3 Al-Qaeda terrorists, viz. Aman, Abdul Shukoor & Saif Nawaz to life imprisonment
📆 Arrested on 26 July 2023 from Soni Bazaar, Rajkot
🔗 Linked to Al-Qaeda, recruiting locals for terror… pic.twitter.com/e67ckqtiMw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 2, 2025
संपादकीय भूमिकाअशांना आयुष्यभर पोसण्यापेक्षा फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे, असेच देशप्रेमींना वाटते ! |
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !