आगरा (उत्तरप्रदेश) येथील धर्मांतराच्या प्रकरणी परिसरातील हिंदूंचा निर्धार

आगरा (उत्तरप्रदेश) : येथील धर्मांतर प्रकरणात अटकेत असलेल्या पाद्री राजकुमार लालवानी याच्या परिसरातील लोकांनी नुकतीच बैठक घेतली. या वेळी त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकुमारच्या कुटुंबाने असे कृत्य केले, तर त्यांना जगू दिले जाणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.
🚨 Agra Conversion Case (UP)
Locals stand firm: “The family of Pastor Rajkumar Lalwani will not be allowed to reside here!”
Why are tolerant Hindus pushed to such extremes?
Instead of branding them ‘fanatics,’ the pain & problems of Hindus must be understood!… https://t.co/gR2Z7nuBlB pic.twitter.com/95223r4kzB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 5, 2025
१. केदारनगर येथील रहिवासी कमलेश गोस्वामी म्हणाले की, समाजातील लोकांनी राजकुमार याच्यावर बहिष्कार टाकला आहे. जरी तो कारागृहातून सुटला, तरी अशा कारवाया पुन्हा होऊ दिल्या जाणार नाहीत.

२. प्रदीप माथूर म्हणाले की, राजकुमारच्या घरात प्रतिदिन लोकांची गर्दी असायची. रविवारी बरेच लोक येत असत. एका वेळी लोक खोलीत प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद केला जात असे. आतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत असे; पण काहीही दिसत नव्हते. यामुळे त्याच्यावर संशय निर्माण झाला; पण पोलिसांच्या भीतीमुळे कुणी तक्रार करायला गेले नाही.
संपादकीय भूमिकासहिष्णु हिंदूंवर अशी वेळ का येते ? अशा वेळी त्यांच्यावर ‘धर्मांध’ असा शिक्का मारण्याऐवजी त्यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक ! |
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय