‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी सकल हिंदु समाजाचे जनजागृती अभियान

कोल्हापूर, ७ ऑगस्ट – राज्यात विविध जिल्ह्यांसह कोल्हापूर शहरात हिंदु समाजातील महिला आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी यांना राखी बांधून महाराष्ट्रात ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करणार आहेत, अशी माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
‘ही राखी केवळ नात्याची नाही, तर हिंदु भगिनींच्या सन्मानाची आहे’, अशी साद महिला लोकप्रतिनिधींना घालणार आहेत. सकल हिंदु समाजाच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात शेकडो महिला स्वत:चा सहभाग नोंदवणार आहेत.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश