भारताची बांगलादेशाकडे मागणी

नवी देहली : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील वडिलोपार्जित घराची मुसलमानांकडून तोडफोड झाल्याच्या घटनेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करत या आक्रमणात सहभागी असलेल्या लोकांवर बांगलादेशाने कठोर कारवाई करवाई करावी, अशी मागणी केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की,
८ जून २०२५ या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरात जमावाने द्वेषपूर्ण आक्रमण केल्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आक्रमणकर्त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्याच्या सर्वसमावेशक तत्वज्ञानाचा अपमान केला आहे.
VIDEO | Delhi: On vandalisation of Rabindranath Tagore's ancestral home in Bangladesh by mob, MEA spokesperson Randhir Jaiswal (@MEAIndia) says,
“We strongly condemn vandalisation of Gurudev Rabindranath Tagore's ancestral home by a mob in Bangladesh on June 8th 2025. The… pic.twitter.com/LCpncWirEB
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
संपादकीय भूमिकाभारताने सांगितले आणि बांगलादेशाने ऐकले, असे होणार नसल्याने भारताने आता स्वतः कृतीशील होण्याची आवश्यकता आहे ! |
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन