पोलीस राहिले निष्क्रीय !

ढाका (बांगलादेश) – सिराजगंज येथील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून त्याची तोडफोड केली. जमात-ए-इस्लामी आणि हेफाजत-ए-इस्लाम या जिहादी संघटनांच्या जमावाकडून ही तोडफोड करण्यात आली. तोडफोडीची माहिती मिळताच शहजादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोचले; परंतु त्यांनी जिहाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच या प्रकरणी कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
Ancestral home of Gurudev Rabindranath Tagore in Bangladesh vandalized by J!h@d!$ – Police remain mute spectators!
📌 Will India finally break its silence and take action on the ongoing violence in Bangladesh?
📌 Will Mu$l!m-sympathizer Mamata Banerjee and intellectuals in… pic.twitter.com/k6Fw0kpl8g
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2025
१. जिहादी संघटनांकडून २-३ दिवसांपासून या इमारतीची तोडफोड करण्याचा कट रचला जात होता. तोडफोड करणारे स्थानिक नव्हते, असे सांगितले जात आहे. आक्रमण करण्यापूर्वी या जिहाद्यांनी येथे एक मोर्चाही काढला होता.
२. राजधानी ढाक्यापासून सुमारे १२५ किमी अंतरावर असलेल्या गुरुदेव टागोर यांच्या या दुमजली वडिलोपार्जित घराला संग्रहालयाचा दर्जा देण्यात आला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांनी वर्ष १८४० मध्ये हे घर बांधले होते. वर्ष १९७९ मध्ये बांगलादेशाच्या पुरातत्व विभागाने त्याला संरक्षित इमारतीचा दर्जा दिला.
संपादकीय भूमिका
|
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प