
शिमला (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली सुलेमान नावाच्या एका आरोपीला अटक केली.
Nahan, Himachal Pradesh: Paonta Sahib police arrested a youth from Saharanpur for posting pro-Pakistan content on social media during Operation Sindoor. The accused, running a fruit and vegetable cart in Badripur, faces sedition charges. Investigation and further action are… pic.twitter.com/M47FK1rpfl
— IANS (@ians_india) June 9, 2025
सुलेमान याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी त्याच्या एक्स खात्यावरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अश्लील पोस्ट केल्या होत्या. तसेच हिंदु देवतांच्या विरोधातही आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. सुलेमान उत्तरप्रदेशातील सहारनपूरचा रहिवासी आहे.
संपादकीय भूमिकाइस्लामचा कुणी अवमान केला असता, तर त्याचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते. त्यामुळे आता अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !