हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणासाठी कृतीशील व्हा !

प्रतीकात्मक चित्र
  • मंदिरांच्या सरकारीकरणाविरुद्ध मोठ्या प्रमाणात जागृती आणि आंदोलने करा !
  • मंदिर परिसर मद्य-मांस-जुगार यांपासून मुक्त रहावा, यासाठी प्रयत्न करा !
  • सामूहिक आरत्या, भजन, कीर्तन आणि धार्मिक उत्सवांचे आयोजन करा !
  • मंदिरांतील व्यवसाय देव न मानणार्‍या निधर्मींना दिला जाऊ नये; म्हणून प्रयत्न करा !
  • हिंदु परंपरा, संस्कृती आणि मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबवा !
  • मंदिर परिसर स्वच्छ, पवित्र आणि भक्तांसाठी सुसज्ज रहावा, यासाठी प्रयत्न करा !
  • धर्मशिक्षणासाठी गुरुकुल, वेदपाठशाळा आणि गोशाळा स्थापन करा !
  • मंदिरात प्रवेश करणार्‍या भक्तांसाठी वस्त्रसंहिता लागू करा !