
अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या ‘क्राईम्स अगेन्स्ट इंडिया अँड द नीड टू प्रोटेक्ट एन्शंट वैदिक ट्रॅडिशन’ या पुस्तकात स्टीफन नैप लिहितात की, ज्या भक्त राजांनी प्राचीन मंदिरे बांधली, त्यापैकी कुणीही त्या मंदिरांवर स्वत:चा किंवा स्वत:च्या परिवाराचा अधिकार सांगितला नाही. अनेक राजांनी तर स्वत:चे नावही मंदिरावर लिहिलेले नाही. युगानुयुगे उभी असलेली ही जुनी मंदिरे कोट्यवधी रुपये व्यय करून कुणी बनवली असतील, याची माहितीही मिळत नाही. मंदिरे आणि त्यांचे धन यांवर नियंत्रण तर सोडाच, या राजांनी भूमी अन् अन्य संपत्तीही या मंदिरांच्याच नावे केली. ज्यात आभूषणेही आहेत. हिंदु राजांनी मंदिरांना केवळ साहाय्य केले, त्यांच्यावर कोणतेही दावे केले नाहीत.
हेही वाचा : मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !
https://sanatanprabhat.org/marathi/357338.html
(संदर्भ : ‘हिंदु जनजागृती समिती’चे संकेतस्थळ)
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !