-
सुपारी घेऊन हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप !
-
सीबीआय चौकशीची मागणी !

छत्रपती संभाजीनगर – वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांच्या चकमकीत दुर्दैवी मृत्यू झाला होता; मात्र ‘ही चकमक सुपारी घेऊन करण्यात आली आहे’, असा आरोप आरोपीच्या बहिणीने केला आहे, तसेच या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वतीने चौकशी करून पोलिसांच्या भूमिकेवर त्याच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप यापूर्वीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला होता.
वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये ही चकमक झाली होती. पोलीस दरोडेखोरांच्या मागावर होते. यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांनाच मारण्याचा प्रयत्न केला होता.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप