
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – ‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने ‘सायकल फॉर एज्युकेशन’ या उपक्रमांतर्गत हुपरी आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील १५० गरजू अन् होतकरू मुलींना विनामूल्य सायकलींचे वाटप करण्यात आले. ‘रोटरी’चे अरूण भंडारे आणि राजेश भोजे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राजेंद्र माळी, शिवाजीराव शेटके, गौरव पोतदार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या प्रकल्पासाठी एकूण ८ लाख रुपये व्यय आला.
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्या पोलिसाला अटक
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !