
पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला. देशातील जनतेने मोदी सरकारच्या पाठीशी उभे रहायला हवे. पक्षभेद विसरून सर्व लोकांनी भारत सरकारचे समर्थन करायला हव. आपल्यासाठी देश महत्त्वाचा आहे. भविष्यात सिंदूरहूनही मोठी कारवाई करण्याची मोदी सरकारची क्षमता आहे, असे ‘अखिल भारतीय संत समिती’चे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचे मत ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केले.

पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !